"कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{Reflist}} -->> {{संदर्भयादी}} (via JWB)
ओळ ८८:
== प्रशासन व राजकारण ==
कॉलोराडोचे प्रशासन अमेरिकेतील इतर राज्यांप्रमाणे आहे. [[कॉलोराडोचे गव्हर्नर|कॉलोराडोचा गव्हर्नर]] राज्याचा मुख्याधिकारी असतो. याची निवडणूक थेट मतदानाने होते. [[कॉलोराडोचे प्रतिनिधीगृह]] व [[कॉलोराडोची सेनेट|सेनेट]] ही दोन सभागृहे राज्यातील कायदे करण्याचे तसेच अंदाजपत्रक पारित करण्याचे काम करतात.
 
कॉलोराडो राज्य [[कॉलोराडोमधील काउंट्या|६४ काउंट्यांमध्ये]] विभागलेले आहे. प्रत्येक काउंटीचे स्वतंत्र प्रशासन असते. [[डेन्व्हर]] आणि [[बोल्डर]] या काउंट्यांचे प्रशासन त्या त्या शहराच्या प्रशासनाद्वारे चालते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉलोराडो" पासून हुडकले