"प्रसूती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या...
(काही फरक नाही)

१७:५१, २३ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती

स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात.

प्रसूतीच्या तीन अवस्था असतात.

पहिली अवस्था

गर्भाशयाचे आकुंचन सुरु होते व गर्भाशयमुख रुंदावते.


दुसरी अवस्था

बालक गर्भाशयातून खाली योनीमार्गात ढकलले जाते.

तिसरी अवस्था

नाळ/वार गर्भाशयाच्या भिंतीपासून सुटी होऊन योनीमार्गातून बाहेर पडते.

फेरफार व धोके

जन्मानंतर बालकाची काळजी