"छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन
ओळ १:
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हाहे [[मुंबई]] शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हाहे विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखलाओळखले जात असे. सुमारे १००० एकर परिसरात विस्तारलेलाविस्तारलेले हाहे विमानतळ भारतातील सर्वात मोठामोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील [[सांताक्रुझ]] उपनगरात स्थित हे विमानतळ भारतातील तसेच दक्षिण एशियातील सर्वात व्यस्त विमानतळ आहेतआहे. यामुळे यास '''भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार''' म्हणलेम्हटले जाते.
 
हाहे विमानतळ [[एर इंडिया]]चाचे मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानसेवा या चालू आहेत.
 
==विमानतळाची माहिती==