"पृथ्वीचे परिवलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
छोNo edit summary
ओळ २:
 
[[पृथ्वी]] स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला '''पृथ्वीचे परिवलन''' असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा [[आस]] असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे धृव तार्‍याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. धृवतार्‍यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
 
[[en:Earth rotation]]