"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
}}
 
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]] : ) हा मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभाव असणारा भारतातील [[राष्ट्रीय पक्ष]] आहे.१९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या साथीने १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.
 
==पार्श्वभूमी==