"शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्यच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाइल पण तो आम्हाला जिंकु शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जूने नवे अशे तीनशे साठ किल्ले आहेत.एक एक किल्ला तो १ वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील.
 
==मुख्य यादी पुढीलप्रमाणे ==
===शिवाजीच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले===
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.