"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृत पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, [[प्रादेशिक भूगोल]], [[परिणामीय क्रांती]] (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), [[समालोचनात्मक भूगोल]] अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. [[भूगर्भशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], [[अर्थशास्त्र]], [[समाजशास्त्र]], [[जनसंख्याअध्ययनशास्त्र]] यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.समाजाचा इतिहासाचा अभ्यास आणि समाजाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पहिले जाते
 
== onnसंबधितसंबधित क्षेत्र ==
 
== भौगोलिक तंत्रज्ञान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले