"सावळाराम लक्ष्मण हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २७:
'''{{लेखनाव}}''' ([[जन्म]] [[नोव्हेंबर २५|२५ नोव्हेंबर]][[इ.स. १८८२|१८८२]] - [[मृत्यू]] [[मे ३०|३० मे]] [[इ.स. १९६८|१९६८]]) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. [[जलरंगचित्रण|जलरंग]] आणि [[तैलरंगचित्रण|तैलरंगा]]<nowiki/>तील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि [[संगीत|संगीता]]<nowiki/>चे दर्दी म्हणूनही ख्यात होते.<ref name=":0">महेन्द्र दामले; हळदणकर, सावळाराम लक्ष्मण ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; [[साप्ताहिक विवेक]] (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ५७२-५७६)</ref>
 
== बाळपणबालपण ==
सावळाराम यांचा जन्म [[कोकण|कोकणा]]<nowiki/>तील [[सावंतवाडी]] येथे झाला. ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाल्याने त्यांचे बाळपण अत्यंत हालाखीत गेले. <ref name=":0" />