"अनुष्का शंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७०९ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
भर
(जन्मदिनांक)
(भर)
 
'''अनुष्का शंकर''' ([[जन्म]] - [[जून ९|९ जून]] [[इ.स. १९८१|१९८१]]) ह्या भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत.
 
==शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द==
अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला.
त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
 
 
==संदर्भसूची==