"कागल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
माहितीत भर घातली.
ओळ १:
'''कागल''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[कागल तालुका|कागल तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व [[कर्नाटक]]च्या सीमेवरील या गावात [[गोपाळ कृष्ण गोखले]] यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल [[आनंद यादव]]चे यांचे जन्मगाव आहे.तसेच बॅलीष्टर बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर यांचे सारखे महान लोक येथे वास्तव्यास होते.
 
==व्यवसाय आणि उद्योग ==
कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.
 
[[वर्ग:कागल तालुका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कागल" पासून हुडकले