"मेमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मेमरी: फोटो चढवला.
→‎रॉम: फोटो चढवला.
ओळ १६:
जरी तुमच्या संगणकापाशी एखादा प्रोग्रॅम साठवायला पुरेशी रॅम नसली तरीही व्हर्चुअल मेमरी वापरून तो प्रोग्रॅम चालवणे त्याला जमू शकेल. आजकालच्या ऑप्रेटिंग सिस्टीमपैकी बर्याचश्या व्हर्चुअल मेमरीला सहाय्यक होतात. व्हर्चुअल मेमरीच्या मदतीने मोठया प्रोग्रामचे लहान विभाग करतात आणि ते नेहमी एखादया हार्ड डिस्कवरती दुय्यम मेमरीत साठवले जातात. मग प्रत्येक भाग रॅममध्ये गरजेनुसार वाचला जातो अशाप्रकारे संगणक प्रणाल्या मोठमोठे प्रोग्रम्स चालवू शकतात.
 
==रॉम==
==रॉम==
[[चित्र:रॉम मेमरी.jpg|अल्ट=रॉम मेमरी|इवलेसे|238x238अंश|रॉम मेमरी]]
रीड ओन्ली मेमरी (रॉम) उत्पादकाकडूनच चिप्समध्ये माहिती साठवलेली असते. रॅमचिप्ससारख्या रॉमचिप्स तात्पुरत्या नसतात आणि वापरकर्त्याकडून बदलल्या जाऊ शकत नाहीत. ‘रीड ओन्ली’ चा अर्थ असा कि रॉमचीपवर लिहिलेला डेटा आणि प्रोग्रम्स फक्त सीपीयूच वाचू शकतो, किंवा परत काढून घेऊ शकतो. काही झाल तरी संगणक रॉममध्ये माहिती किंवा सूचना लिहू, सांकेतिकरन करू वा बदलू शकत नाही.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेमरी" पासून हुडकले