"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६२ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{longlat}}
पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर '''रेखांश''' या प्रमाणाने मोजले जाते.
 
रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या [[उत्तर_दिशा |उत्तर]] व [[दक्षिण]] धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय.
 
अक्षांशासाठी जसे [[विषुववृत्त]] हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रिनीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला 'मुख्य रेखावृत्त' म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०<sup>०</sup>) आहे. रेखांशाचे मुल्य ०<sup>०</sup> ते +१८०<sup>०</sup> पुर्व व ०<sup>०</sup> ते -१८०<sup>०</sup>पश्चिम असू शकते.
 
एखाद्या ठिकाणचे गुणक (अक्षांश, रेखांश) माहीत असल्यास त्या ठिकाणाचे पृथ्वीच्या गोलावरचे स्थान पुर्णपणे निश्चित करता येते. उ.दा. [[पुणे]] शहराचे गुणक (१८° ३१' २२.४५" उत्तर, ७३° ५२' ३२.६९" पुर्व) आहेत .
 
== हे पहा ==
* [[अक्षांश]]
* [[अक्षवृत्त]]
* [[रेखावृत्त]]
 
[[वर्ग:भूगोल]]
[[वर्ग:प्राकृतिक भूविज्ञान]]
१९

संपादने