"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
रेखांश lambda, λ या ग्रीक अक्षराने दर्शवले जातात.
 
एखाद्या ठिकाणचे गुणक (अक्षांश, रेखांश) माहीत असल्यास त्या ठिकाणाचे पृथ्वीच्या गोलावरचे स्थान पुर्णपणे निश्चित करता येते. उ.दा. पुणे शहराचे गुणक (१८° ३१' २२.४५''" उत्तर, ७३° ५२' ३२.६९" पुर्व) आहेत .
[[वर्ग:भूगोल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखांश" पासून हुडकले