"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रिनीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला 'मुख्य रेखावृत्त' म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०<sup>०</sup>) आहे. रेखांशाचे मुल्य ०<sup>०</sup> ते +१८०<sup>०</sup> पुर्व व ०<sup>०</sup> ते -१८०<sup>०</sup>पश्चिम असू शकते.
 
भौगोलिकदृष्ट्या +१८०<sup>०</sup> पूर्व व -१८०<sup>०</sup>पश्चिम हे रेखांश हे एकच रेखावृत्त आहे ज्यास 'आंतरराष्ट्रीय वार रेषा' म्हटले जाते.
 
रेखांश lambda, λ या ग्रीक अक्षराने दर्शवले जातात.
 
एखाद्या ठिकाणचे गुणक (अक्षांश, रेखांश) माहीत असल्यास त्या ठिकाणाचे पृथ्वीच्या गोलावरचे स्थान पुर्णपणे निश्चित करता येते. उ.दा. पुणे शहराचे गुणक (१८° ३१' २२.४५'' उत्तर, ७३° ५२' ३२.६९" पुर्व) आहेत .
[[वर्ग:भूगोल]]
१९

संपादने