"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो अनेक सुधारणा केल्या.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन nowiki ?
ओळ २५:
| सूचना=Indic
}}
'''तमिळतमिऴ भाषा''' (तमिळतमिऴ: தமிழ் மொழி , तमिळतमिऴ मोळिमोऴि) ही एक द्राविड [[भाषा]] असून ती [[तमिळ लोक|तमिऴ लोक]]ांची मातृभाषा आहे. तमिळतमिऴ [[दक्षिण आशिया]]तील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाड्तमिऴनाडु" (अर्थ : तमिळतमिऴ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ: नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे. तसेच भारतातील पहिला‘अभिजात अभिजात भाषेचाभाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळतमिऴ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. [[श्रीलंका]] (இலங்கை /इलन्कैइलङ्गै) आणि [[सिंगापूर]] (சிங்கப்பூர் /सिंगप्पुरसिंगप्पूर्) देशात तमिळतमिऴ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमीअधिकन्यूनाधिक प्रमाणात [[मलेशिया]] आणि [[मॉरिशस]] येथेही रोजच्यादैनंदिन वापरात आढळून येते.
 
तमिळतमिऴ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट [[तमिळ लिपी|तमिऴ लिपी]] आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख [[थायलंड]] आणि [[इजिप्त]] येथे सापडल्याचे पुरावे आहेत.
तमिळतमिऴ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळतमिऴ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळतमिऴ भाषेत आढळून आले आहेत. २००१ च्या आकडेवारीनुसार तमिळतमिऴ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.
==व्युत्पत्ती==
तत्कालीन तमिळतमिऴ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पंडीयानपाण्ड्य राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळतमिऴ संमेलने म्हणजेच [[तमिळ संगम|तमिऴ संगम]] भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळतमिऴ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन, विकास करण्यासाठी पंडीयानपाण्ड्य राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळतमिऴ संगम या शब्दातूनच तमिळतमिऴ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.१ल्यापहिल्या शतकात [[तोल्काप्पियुम]]तॊल्‌क्काप्पियम् हा तमिळतमिऴ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.<ref>{{Harvnb|Zvelebil|1992|p=x}}</ref> [[साउथवर्थ]] यानुसार तमिळतमिऴ या शब्दाचा अर्थ '''स्वभाषा''' किंवा '''स्वव्याख्यान''' असा होतो. <ref>{{Harvnb|Southworth|1998|pp=129–132}}</ref>तमिळ भाषा मला कळते.
 
== इतिहास ==
[[चित्र:Ancient Tamil Script.jpg|thumb|right| [[तंजावुर]] येथील बृहदेश्वराच्या देवतील प्राचीन तमिळतमिऴ लिपीतील लेख.]]
भाषाशास्त्रज्ञ [[बद्रीराजु भद्रीराजू कृष्णमुर्तीकृष्णमूर्ति|ब्रद्रीराजु कृष्णमूर्ति]] यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक [[ आद्यभाषा ]] किंवा [[ आद्यद्राविड ]] भाषेपासून विकसित झाली असावी. [[ आद्य- द्रविडी ]] भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या [[गोदावरी ]] नदी खोरे प्रदेशात इ.स.पुपू. तिसर्‍या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडी च्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] होती असे सुचवितो.<ref>{{Harvnb|Southworth|2005|pp=249–250}}</ref> [[इतिहास|इतिहा]] वरून<nowiki/>सावरून असे दिसून येते की, तमिळतमिऴ भाषा २२ [[द्राविड भाषा]] यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.२ ऱ्यादुसऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळतमिऴ रूढ झाली. इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळतमिऴ संघटीत झाली.<ref>{{Harvnb|Southworth|2005|pp=250–251}}</ref> तमिळचीतमिऴची लिपी ही त्या काळानंतर [[तमिळ-ब्राम्ही|तमिऴ-ब्राह्मी]] लिपीपासून विकसित करण्यात आली.तमिळ तमिऴ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. <ref>Sivathamby, K (December 1974) [http://www.jstor.org/pss/3516448 Early South Indian Society and Economy: The Tinai Concept], Social Scientist, Vol.3 No.5 Dec 1974</ref>तमिळ तमिऴ विद्वानांनी तमिळतमिऴ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे:
* प्राचीन तमिळतमिऴ (इ.स.पु.३००-इ.स.७००),
* मध्ययुगीन तमिळतमिऴ (इ.स.७००-इ.स.१६००) आणि
* आधुनिक तमिळतमिऴ (इ.स.१६००-वर्तमान).<ref name="Lehmann 1998 75">{{Harvnb|Lehmann|1998|p=75}}</ref>
 
=== प्राचीन तमिळ ===
 
=== बोली आणि लिपी ===
=== मध्ययुगीन तमिळ ===
तमिळतमिऴ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळसेन्तमिऴ (प्राचीन अभिजात तमिळतमिऴ), कोन्गुकोङ्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील आणि सध्याची शहरी भाषा.) इलन्कैआणि इलङ्गै (श्रीलंका आणि अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळतमिऴ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी )
=== आधुनिक तमिळ ===
[[विशेष:योगदान/1.39.96.23|1.39.96.23]] ००:३२, २३ जुलै २०१५ (IST)=== मराठी-तमिळ-इंग्रजी लिप्यंतरण ===
 
'''मराठी-तमिऴ-इंग्रजी लिप्यंतरण'''
== बोली व लिपी ==
तमिळ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोन्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील व सध्याची शहरी भाषा.)व इलन्कै (श्रीलंका व अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी )
[[विशेष:योगदान/1.39.96.23|1.39.96.23]] ००:३२, २३ जुलै २०१५ (IST)=== मराठी-तमिळ-इंग्रजी लिप्यंतरण ===
* अ - அ - A
* आ - ஆ - Aa
ओळ ९०:
* क्ष- க்ஷ - Ksh/X
* ज्ञ- अक्षर नाही. - Dny/Jny
=== मराठी-तमिळतमिऴ-भाषांतर व्यवहारोपयोगी उदाहरणे ===
mayue
* नमस्कार -वणक्कं वणक्कम्
 
* मी कार्तिक - नां कार्तिक
=== मराठी-तमिळ-भाषांतर व्यवहारोपयोगी उदाहरणे ===
* तू? -नीन्ग? नी?
* नमस्कार-वणक्कं
* मी कार्तिक-नां कार्तिक
* तू?-नीन्ग? नी?
* ये-वा.
* यावे -वांग वारुङ्गळ्
* शुभ प्रभात - कालै वणक्कम्
* शुभप्रभात-कालैवणक्कं
* शुभ संध्या - मालै वणक्कम्
* शुभसंध्या-मालैवणक्कं
* स्वागतम् - नल्‌वरवु
* स्वागतं-वाळग
* धन्यवाद - नंड्री
* लहानधाकटा भाऊ - तंबी
* थोरला भाऊ - अण्णन्
* ताई/अक्का-अक्का
* धाकटी बहिण - तङ्गै
* मोठे भाऊ-अण्णा
* थोरली बहिण - अक्का
* बाबा / वडिल - अप्पा
* आई - अम्मा
* बाबा / वडिल - अप्पा
* खूपफार आभारी - रोम्ब नंड्री
* कसे आहात?-ऍप्पडि इरुक्क?इरुक्किन्ग?
* तू कसा आहेस? - नी एप्पडि इरुक्किऱाय?
* मी बरा आहे.- ना नल्लार्क्क,नल्ल इरुक्केन.
* तुम्ही कसे आहात? - नीङ्गळ् एप्पडि इरुक्किरींगळ्?
* आणि तू- नीन्ग?
* मी बरा आहे.- नान् नल्लाह इरुक्केन्.
* बरा/बरी- सरी
* ठीक - सरि
* हरकत नाही- पर्वा इल्लै/पर्वाल्लिये.
* प्रत्यवाय नाही / हरकत नाही - परवायिल्लै / कोऴप्पमिल्लै
* हे मित्रा- डे नन्बा
* अरे साल्यामित्रा-डे मच्चा/माचीअडे नण्बा
* मला तुझी खूप आठवण आली - उन्नै रोम्ब इळन्द विट्टेनञाबगप्पडुत्तिनेन्.
* नविन काय?- ऍन्नापुदुसा सैदिएन्न सेय्दि.
* काय- ऍन्नाएन्न.
* काहीच नाही -ऑन्नुं इल्लै/ऑन्नुल्लओण्णुमिल्लै.
* जाऊन येतो - पोयिट्टु वरुगिरेन्.
* बरे टाटा-पोईट्वरेन
* मला रस्ता माहित नाही/विसरलो -ऍनक्कु वळिएनक्कु वऴि तेरियला/तेरियादतेरियविल्लै.
* मी रस्ता विसरलो - नान् वऴियै मऱन्दुविट्टेन्.
* मी तूमची/तुम्हाला मदतसहाय्य करू का? -उनक्कु नान् उङ्गळुक्कु उदवट्टुमा?
* तुम्ही मला मदत कराल का?- ऍनक्कु उदवि सॅविंकला?
* मला थोडी मदत कराल का? - एनक्कु कोञ्चम् उदवि सेय्वीर्हळा?
* मुतारी/शौचालय कुठे आहे? -कळिवरै ऍन्गेकळुवरै एङ्गे इरुक्कु?
* औषधालय कुठे आहे?-मरुन्दकडै ऍन्गे?
* औषधालय कुठे आहे? - मरुंदुक्कडै एङ्गे इरुक्कु?
* सरळ जा मग उजवी कडे/डावी कडे वळा-नॅरा पोन्ग,वलद/इडद तिरुंपुन्ग.
* सरळ जा मग उजवीकडे / डावीकडे वळा - नेराह पोङगळ्, अप्पुरम् वलदुपक्कम् / इडदुपक्कम् तिरुप्पुङ्गळ्.
* मी जॉनला शोधतोय- नां जॉनै तॅडुरेन/जॉन इरुक्का?(जॉन आहे का?)
* मी जॉनला शोधतोय - नां जानै तेडुगिरेन्.
* एक निमिष/मिनीट - ऑरु निमिषम
* जॉन आहेत का? - जान् इरुक्कारा?
* धीर धरा-इरुन्गा.
* एक निमिष/मिनीट - ऑरुओरु निमिषमनिमिडम्
* हे केवढ्याला-इद एव्वळव?
* धीर धरा -इरुन्गा इरुङ्गळ्.
* एवढं?- ऍवळो?
* हे केवढ्याला -इद एव्वळवइदु विलै एव्वळवु?
* क्षमा करा/माफ करा-मन्निक्कानुम
* एवढं?- ऍवळोएव्वळो?
* माझ्यासोबत या-ऍन्नोडु वा/ऍन्नोडु वांग.
* क्षमा करा - मन्निक्कणुङ्ग.
* साहेब-ऐय्या.
* माझ्यासोबत या - एन्कूड वाङ्ग.
* कृपया - दयावु सैदु
* साहेब -ऐय्या ऐया.
* तेथे जा - आंगे पो
* कृपया - तयवु सेयिदु
* इथे ये - इंगे वा
* तेथेतिथे जा - आंगेअङ्गु पो
* किती वाजले? - आथरे मनी आच?
* इथे ये - इंगेइङ्गु वा
* आज तारीख काय? - ईनकी थेदि आथरे?
* किती वाजले? - आथरेमणि मनी आचएन्न?
* खरच ! ( रियली) - अपाडिया !
* आज तारीख काय? - ईनकीइन्निक्कु थेदिएन्न आथरेतेयदि?
* खरंच ! ( रियली) - ओ! अप्पडिया!
 
== भारतातील तमिळभाषकतमिऴभाषक ==
[[चित्र:Tamil distribution.png|thumb|
दक्षिण भारत आणि श्रीलंकेतील तमिळतमिऴ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).]]
भारतात राज्यनिहाय तमिळतमिऴ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]
{| class="wikitable"
|-
! अनुक्रम || राज्य || तमिळभाषकांचीतमिऴभाषकांची लोकसंख्या
|-
| — || '''[[भारत]]''' || '''६,०८,९३,७३१'''
|-
| १ || [[तमिळनाडू|तमिऴनाडू]] || ५,५८,७७,४४१
|-
| २|| [[कर्नाटक]] || १८,८६,७६५
ओळ २२१:
 
== शब्दसंग्रह/शब्दसूची ==
तमिळतमिऴ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने [[द्राविडीयन भाषा]]-कुळातील आहे, आधुनिक तमिळतमिऴ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो. भाषा शुद्धीकरणारात [[संस्कृत]] मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो. इतिहासात तमिळप्रमाणेचतमिऴप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[तेलुगू]], आणि [[मल्याळम]] ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा, वाक्यरचनेचा, तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते, ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळतमिऴ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] आणि इतर भारतीय भाषा.
 
== अधिकृत दर्जा आणि इतर ==
[[तमिळनाडू|तमिऴनाडू]], [[पुदुच्चेरी]] आणि [[अंदमान आणि निकोबार]] येथील राजभाषेचा दर्जा तमिळतमिऴ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २२ भाषांमध्ये तमिळतमिऴ भाषेचा समावेश आहे. ती [[श्रीलंका]] आणि [[सिंगापुर]] या देशातही एक अधिकृत भाषा असून,. [[मलेशिया]]तील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळतमिऴ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस [[अभिजात]] भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
२००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस [[अभिजात]] भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे..
 
== हे सुद्धा पहा. ==
* [[शुद्ध तमिळ आंदोलन|शुद्ध तमिऴ आंदोलन]] (फक्त तमिळतमिऴ भाषा चळवळ)
* [[हिंदी विरोधी लोकक्षोभ]] (हिंदी भाषेविरोधी चळवळ)
* [[तमिळ लिपी|तमिऴ लिपी]]
* [[तमिळ साहित्य|तमिऴ साहित्य]]
* [[तमिळ देवीस आवाहन|तमिऴ देवीस आवाहन]](तमिळतमिऴ देवता)
* [[मणिप्रवाळम|मणिप्रवाळ लिपि]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले