"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
महंमद यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्‍या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक [[एकेश्वरवाद]] मानू लागले.
 
पण याहीपेक्षा महंमदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वपुर्णमहत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. महंमदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण [[फ्रान्स]] व [[स्पेन]]पासून संपुर्णसंपूर्ण उत्तर [[आफ्रिका]] व्यापत [[सुएझ]]पर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात [[मंगोलिया]]पर्यंत पसरले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Glimpses of World History |आडनाव=Nehru |पहिलेनाव=Jawaharlal |वर्ष=1989 |प्रकाशक=Nehru Memorial Fund |पृष्ठे=141-146}}</ref>
 
आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर महंमद पगंबर यांचा प्रभाव निःसंशय प्रभाव आहे.
 
== संदर्भ व तळटीपा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले