"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
वयाच्या ५३व्या वर्षी महंमद यांनी मक्का सोडून [[मदिना|मदिनेस]] जाण्याचा बेत केला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण महंमदांना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देवून ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
 
महंमदांच्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या [[हिजरी कालगणना|हिजरी]] या कालगणनेस सुरूवातसुरुवात झाली.
 
== विरोधकांशी युद्ध व तह ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले