"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
 
'''मुहम्मद पैगंबर''' (Mohammed Pagambar) <ref name="name">यापैकी मुहम्मद (किंवा महंमद/मोहम्मद) हे नाव असून पैगंबर, नबी, रसूल या शब्दांचा अर्थ प्रेषित असा होतो.</ref> (९ ‍रबीउल अव्वल हिजरी पूर्व ५३ - १२ रबीउल अव्वल हिजरी ११) हे [[इस्लाम धर्म|इस्लाम]] धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.<ref>कुराण ३३:१४ महंमद तुम्हारे पुरुषों में से किसी के बाप नहीं हैं, बल्की वे अल्लाह के रसूल और नबियोंके समापक हैं.</ref> इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत [[कुराण]] हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते.<ref name="name"/> जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
 
== प्रारंभिक जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले