"पिन कोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Add Postal Zone
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
No edit summary
ओळ १:
'''पिन कोड''' किंवा '''पोस्टल इंडेक्स नंबर कोड''' म्हणजे [[भारत|भारतातील]] डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.<ref>{{Citeस्रोत बातमी web|url दुवा=https://bskud.com/PINCODE.php |title शीर्षक=भारतातील पिन कोड |website प्रकाशक=bskud.com|access- date =[[2018-01-13]]}}</ref>
 
या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारतातील ते विशिष्ट पोस्ट आॅफिस कोणते ते समजायला मदत होते.
ओळ ३८:
[[हिमाचल प्रदेश]] - १७
 
== References ==
 
{{संदर्भयादी}}
== संदर्भ==
{{reflist}}
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पिन_कोड" पासून हुडकले