"महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८७:
* '''[[सोलापूर]]'''- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
* '''[[अमरावती]]'''- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]] यांचे गांव. आधुनिक संत [[गाडगे महाराज]] व राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज]] यांचा जिल्हा म्हणुन ओळख.
* '''[[सातारा]]'''- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिध्द असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊल खुना प्रखरतेने जानवतात. शुरविरांचा जिल्हा म्हणुन ओळख.
 
== पर्यटन ==