"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
== सांगीतिक कारकीर्द ==
[[इ.स. १९७६]] साली ''सूर-सिंगार'' नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]], रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या [[गमन (चित्रपट)|गमन]] (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी [[आजीवासन गुरुकुलम]] नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.