"शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २:
[[प्राथमिक शिक्षण|प्राथमिक शिक्षण]]ाअगोदरच्या शिक्षणास [[पूर्व प्राथमिक शिक्षण]] म्हणतात. हे प्रामुख्याने ५ वर्षांखालील बालकांना दिले जाते.
 
शिक्षणामध्ये राजकारण आणू नये.राजकारण आणल्याने शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास वेळ लागणार नाही, व गरीब व होतकरू विद्यार्थी या पासून वंचित राहतील. आजच्या युगात शिक्षणाची गरज हि अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजचे शिक्षण हे खूप महागडे झाले असून ते गरिबांना परवडणारे नाही.शिक्षण हि आज काळाची गरज बनली आहे. कलेच्या शिक्षणाकडे आजच्या तरुणांचा कल खूप कमी झाला आहे. व तो कल अभियांत्रिकी व विज्ञान शाखेकडे वाढलेला दिसून येतो.सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून सरकार विविध योजना काढीत आहे,परंतु आज आपणास पहावयास मिळते कि अनेक राज्ये,जिल्हे,शहरे,कुटुंब शिक्षणापासून खूप वंचित आहेत. सरकारच्या योजना यांच्या पर्यंत पोहचून देखील हे लोक शिक्षण घेत नाहीत व बेकारी निर्माण करतात.
 
==प्राथमिक==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षण" पासून हुडकले