"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन दुरुस्ती
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''स्वामी विवेकानंद''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]]) हे [[भारत|भारताचे]] थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव ''नरेंद्रनाथ दत्त'' (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे [[बंगाल|बंगालचे]] रहिवासी होते. ते [[रामकृष्ण परमहंस|श्री रामकृष्ण परमहंस]] यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी [[रामकृष्ण मिशन]] सुरू केले. जगामध्ये [[रामकृष्ण मिशन|रामकृष्ण मिशनच्या]] अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
 
=== जन्म आणि बालपण ===