"ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २३:
कसोटी व [[एकदिवसीय क्रिकेट]]मध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: [[क्रिकेट विश्वचषक, १९८७|१९८७]], [[क्रिकेट विश्वचषक, १९९९|१९९९]], [[क्रिकेट विश्वचषक, २००३|२००३]] व [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७]].
 
ऑस्ट्रेलियाच्या [[इंग्लंड]] विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला [[द ॲशेस]] तर [[भारत]]ाविरुद्ध होणाऱ्या मालिकेला [[बॉर्डर-गावस्कर चषक]] असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .
 
== इतिहास ==