"पुराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ६३:
 
 
==बाह्यदुवे==
* [http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9841&Itemid=2 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश, लेख पुराणे व उपपुराणे]
 
== प. पू. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामिमहाराजकृत श्रीदत्तपुराणाने स्थापित दत्त संप्रदायाचे वेदमूलकत्व ==
 
संपूर्ण भारतभर प्रसारित असणाऱ्या दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामींचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. सनातन वैदिक धर्माचे मूळ म्हणजे वेद होय. वैदिक धर्मातून अनेक पंथ, सम्प्रदाय , उपासना प्रकार निर्माण झाले हे सर्वविदित आहे . हे सर्व पंथ, सम्प्रदाय आपली नाळ वेदांशी जोडलेली आहे असे सप्रमाण , सोदाहरण प्रतिपादित करतात. दत्त सम्प्रदायाच्या संबंधात हे कार्य प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी केले आहे . कोणताही सम्प्रदाय हा सामान्यतः वेद स्मृती आगम पुराण सम्प्रदाय किंवा पंथ या क्रमाने युक्त असतो . दत्त सम्प्रदयाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास प्रसिद्ध वेदांमध्ये दत्तसूक्त आढळत नाही. तसेच दत्त आगमही नाही. मग हा सम्प्रदाय वेदप्रणीत अथवा वेदमूलक कसा व्हावा ? तर दत्त सम्प्रदायाला वेदमूलकत्व देण्यासाठी स्वामींनी दत्तपुराणाची रचना केली . कारण –
[[वर्ग:पुराणे]]
वेदाः प्रतिष्ठिताः सर्वे पुराणे नात्र संशयः |
[[वर्ग:हिंदू धर्मग्रंथ]]
नारद पुराणामध्ये पुराणांचे महत्त्व सांगताना वरील पंक्ती आली आहे. पुराणांमध्ये वेद प्रतिष्ठित आहेत म्हणजेच वेदोक्त बाबींच्या आधारावरच पुराणांची रचना होते . त्यामुळे सर्व पुराणे ही वेदमूलकच असतात.
दुसरे असे की –
यन्न दृष्टं हि वेदेषु तत्सर्वं लक्ष्यते स्मृतौ |
उभयोर्यन्न दृष्टं हि तत्पुराणै: प्रणीयते || [ २/१२/१८ ]
नारदपुराण असेही सांगते की जे वेद आणि स्मृतींमध्ये दृग्गोचर होत नाही, ते पुराणांमध्ये दिसते ; त्याचे प्रतिपादन पुराणे करतात . यावरून आपण असे प्रतिपादन करू शकतो की श्रुती ,स्मृती यांच्या बरोबरीचे अथवा यांच्या सह पुराणे मिळून धर्माची रचना किंवा त्याचे प्रतिपादन केले जाते . पूजेच्या वेळी केला जाणारा संकल्पही याची पुष्टी करतो. ---
‘श्रुतीस्मृतीपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् ...........’
कदाचित् याच कारणामुळे स्वामींनी दत्त सम्प्रदायाला वेदमूलकत्व देण्यासाठी खास दत्तपुराण ग्रंथाची रचना केली असावी . या एका रचनेमुळे दत्तसम्प्रदाय वेदप्रणीत झाला आणि म्हणून धर्मही झाला .
 
 
संदर्भ -
1 ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंह्येत् |’
श्रुतिस्मृती उभे नेत्रे पुराणं ह्रदयं स्मृतम् |
एतत्त्रयोक्त एव स्याद् धर्मो नान्यत्र कुत्रचित् ||’
देवी भागवत ११/१/२१
2 नाद्पुराण २ / १४ / १७
"https://mr.wikipedia.org/wiki/पुराणे" पासून हुडकले