"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृदा प्रकार
माती
ओळ १:
[[चित्र:Soil profile.png|thumb|मातीचे वेगवेगळे स्तर]]
[[चित्र:माती.jpg|अल्ट=माती|इवलेसे|278x278अंश|माती]]
'''माती''' ही वेगवेगळे [[खनिज]], [[सेंद्रिय]] वस्तू, [[वायू]], तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते जे एकत्रितपणे [[पृथ्वी]]वरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात.नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत: ती [[वनस्पती]] उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती [[पाणी|पाण्याचे]] धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या [[वातावरण|वातावरणात]] ती बदल घडवून आणते. ती [[प्राणी|जीवांचे]] वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात.मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माती" पासून हुडकले