"विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
--[[सदस्य:Sunita Shantaram Sawarkar|Sunita Shantaram Sawarkar]] ([[सदस्य चर्चा:Sunita Shantaram Sawarkar|चर्चा]]) १३:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था,[http://www.bamu.ac.in/ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद] आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा मंगळवार दि. ९ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.<br>
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
ओळ ८८:
#--[[सदस्य:सविता जगन्नाथ धुमाळ|सविता जगन्नाथ धुमाळ]] ([[सदस्य चर्चा:सविता जगन्नाथ धुमाळ|चर्चा]]) १७:३४, १० जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:Mohan Babhulgavkar|Mohan Babhulgavkar]] ([[सदस्य चर्चा:Mohan Babhulgavkar|चर्चा]]) १८:१३, १० जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:Sunita Shantaram Sawarkar|Sunita Shantaram Sawarkar]] ([[सदस्य चर्चा:Sunita Shantaram Sawarkar|चर्चा]]) १३:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)
 
==चित्रदालन==