"खुलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
}}
 
'''खुलताबाद/खुलदाबाद''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिiकधार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहास कालीनइतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] जिल्ह्याच्या [[खुलताबाद तालुका|खुलताबाद तालुक्याचे]] मुख्य ठिकाण आहे. या गावाला 'रत्‍नापूर 'नावाने देखील ओळखले जाते.खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो.खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.
 
==भद्रा मारूती==
"https://mr.wikipedia.org/wiki/खुलताबाद" पासून हुडकले