"शाक्त पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक हा शैव पंथाचाच एक भाग असावा यातही प... |
बदल साचा |
||
ओळ १:
'''शाक्त पंथ''' हा हा [[शैव पंथ|शैव पंथाचा]] एक भाग आहे.
{{बदल}}
यात दोन उपपंथ आहेत -
१) साममार्गी - देवीची अर्थात शक्तीची सात्विक पध्दतीने वैदिक मंत्रोच्यारात पुजा केली जाते.
या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. त्यांनी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यांस तंत्र असे म्हणतात. त्यांत पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी आहेत. त्यांच्या देवतांस दशमहाविद्या म्हणतात. या देवींची नांवे पुढीलप्रमाणे- 1.श्यामा (काळी), 2 तारा, 3. त्रिपुरा, 4. बगलामुखी, 5. छिन्नमस्तका, 6. मातंगी, 7. धुमावती, 8. भैरवी, 9. महाविद्या व 10. भुवनेश्वरी▼
२)वाममार्गी - मंत्र-तंत्र , मांस,मद्य आणि मैथुन याचा समावेश असे. अर्थात ही पुजा अवैदीक गुप्त पध्दतीने होत असे.
▲
|