"मकरंद अनासपुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
Dipak k jadhav (चर्चा)यांची आवृत्ती 1547838 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३२:
 
==परिचय==
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत.ते प्रसिद्ध कलाकार आहेत.
 
== कारकीर्द ==
ओळ १९१:
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]