"राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
प्रस्तावना
ओळ १:
१२ [[जुलै]] [[इ.स. १९८२|१९८२]] मध्ये [[भारत|भारतात]] नाबार्ड (''[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]'' '''NABARD''' ''National Bank for Agriculture and Rural Development'') या शिखर [[बँक|बँकेची]] स्थापना करण्यात आली. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे [[रिजर्वभारतीय रिझर्व बँक]] करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर [[संस्था]] आहे.
 
==कामे==
ओळ ८:
*शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला दीर्घ मुदतीची ककर्जे नाबार्ड देऊ शकते. किंवा अशा संस्थांचे भागभांडवल विकत घेऊन अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करु शकते.
 
==व्यवस्थापन==
 
'''''*नाबार्डचा कारभार संचालकांच्या मंडळाकडून पाहिला जातो. त्यांची नितुक्ती पुढेल प्रमाणे :'''''
 
# रिझर्व्ह बँकेचा डेपोटी गव्हर्नर हा नाबार्डचा चेरमन [अध्यक्ष] असतो.
ओळ २५:
[[वर्ग:भारतीय बँका]]
[[वर्ग:भारतातील वित्तसंस्था]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]