"लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो V.narsikar (चर्चा) यांनी केलेले बदल BHARAT USARE यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...
खूणपताका: उलटविले
BHARAT USARE (चर्चा)यांची आवृत्ती 1547734 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ६१:
'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य [[केंद्रशासित प्रदेश]]ांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
 
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे.एकावेळी आणीबाणीची महिन्यापेक्षापरिस्थिती जास्तजाहीर वाढविताकेल्यास येतलोकसभेचा नाहीकालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.
 
== राज्यागणिक मतदारसंघ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकसभा" पासून हुडकले