"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) |
||
ओळ ५:
== शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|thumb|right|300 px|मेहरानगढचा किल्ला ]]
* '''[[मेहरानगढचा किल्ला]]''' - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
* '''जसवंत थडा'''
[[चित्र:जसवंत थाडा.jpg|इवलेसे|जसवंत थडा]]
|