"देविदाहेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जालण्यापासून ६४ किलोमीटर दूर देविदाहेगाव हे गाव आहे.देविदाहेगा...
(काही फरक नाही)

१७:२१, १० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

जालण्यापासून ६४ किलोमीटर दूर देविदाहेगाव हे गाव आहे.देविदाहेगाव हे गाव घनसावंगी तालुक्यात येते.३००० लोख्संख्या असलेले हे गाव विविध जातीधर्मंनी भरलेले आहे. गावामध्ये रेणुकामाता देवीचे मोठे मंदिर आहे. दरवर्षी तेथे मोठी यात्रा भरते.