"राष्ट्रपती राजवट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''राष्ट्रपती राजवट''' (President's rule) ही [[भारत]] देशाच्या [[भारताचे संविधान|संविधानामधील]] कलम ३५२,३५६,३६० नुसार अन्वये [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्यांमध्ये]] लागू केली जाऊ शकते. कलम ३५६ ह्यानुसार कोणतेही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट [[भारत सरकार|केंद्र सरकार]]द्वारे चालवला जातो. राष्ट्रपती राजवटीदरम्यान त्या राज्याच्या [[भारतामधील राज्यांचे राज्यपाल|राज्यपालाला]] बहुतेक घटनात्मक अधिकार असतात.
 
आजवर भारतामध्ये १२० वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे. सध्याच्या घटकेला केवळ [[अरुणाचल प्रदेश]] राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू आहे.