"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ११९:
 
इचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत एकाच आय.पी. वरून अनेक खाती उघडण्यात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सुरूवातीला सहभागी सदस्यांनी आपापल्या मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करून खाती उघडली. त्यामुळे या प्रक्रियेत अडचण आली नाही, फारसा वेळही गेला नाही. पुढची संपादने संगणकावरून केली गेली.
[[सदस्य:ज्ञानदा गद्रे-फडके|ज्ञानदा गद्रे-फडके]] ([[सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके|चर्चा]]) ०९:४१, १० जानेवारी २०१८ (IST)आपण सर्वांनी सांगितलेले उपाय योग्यच आहेत, अडचणी दूर करून त्यापुढे गेले पाहिजे आणि जातोही. एकाच आयपीवरुन खाते उघडण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी अगोदर मोबाइल वर खाते उघडून मग सनोंद प्रवेश हेही ठीकच आहे. परंतु कार्यशाळेत ही मुख्य आणि प्रमुख अड़चण असतेच आणि आज जरी बायपास वापरून ही अडचण दूर करता येत असली तरी त्यावर भविष्यात एकदा यूजर संगणकावर बसला की त्याला विनाअडथळा सदस्य होऊन संपादन करता आलेच पाहिजे इतकेच एक आग्रही कायम मत आहे. आभार.
 
 
 
a