"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३१:
जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[लई भारी]] चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत.ते मराठमोळे अभिनेते आहे.
 
अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि क्रिकेट लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत.