"पाताळगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पाताळगंगा''' ही [[महाराष्ट्र]]ाच्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यामधील]] एक नदी आहे. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री]] पर्वतात [[माथेरान]] येथे होतो. ही नदी [[खोपोली]]मार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये [[अरबी समुद्र]]ाला मिळते.
 
[[महाभारत]]ामध्ये [[भीष्म]] मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता [[अर्जुन]]ाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी कथादंतकथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख [[पुराण]]ामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी.
 
{{coord|18|28|48|N|73|24|0|E|display=title}}