"आर्द्रता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[पाऊस]] येण्याआधी धरुन असलेला हवेतील ओलावा.याचा दुसरा अर्थ असाही आहे कि एखाद्या [[द्रव|द्रवाची]] किंवा पाण्याची उपस्थिती, कितीही अल्प स्वरुपात कां असेना.अत्यंत कमी प्रमाणात [[पाणी]] असणे :[[खाद्यपदार्थ|खाद्यपदार्थात]] व अनेक उत्पादित पदार्थात.
 
==उत्पादनांत आर्द्रता नियंत्रण==
 
==बाह्य दुवे==
 
{{विस्तार}}
[[वर्ग:जलशास्त्र]]

'''आर्द्रता '''
हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात.हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान ,विस्तारावर
वायुभावर अवलंबून असते.या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतो. या आर्द्रतेवर पाऊस अवलंबून असतो.आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. जास्त आर्द्रतेची हवा दमट असते.
वायुभावर अवलंबून असते.
'''आर्द्रतेचे प्रकार '''
१.सापेक्ष आर्द्रता
२.निरपेक्ष आर्द्रता
३.विशिष्ट आर्द्रता
"https://mr.wikipedia.org/wiki/आर्द्रता" पासून हुडकले