"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
[[चित्र:Marathi modi script.PNG]]
<br />
'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> मराठी बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती [[संस्कृत]]पासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात.अलीकडे मराठीया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी सुंदर मागणी आहे. संतोष
 
== मराठीभाषिक प्रदेश ==