"नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९:
बहुतेक सर्व नद्या भूपृष्ठावरच वाहतात. परंतु काही नद्या भूपृष्ठाखालून गुहांमधून वाहतात. अशा नद्यांमुळे अनेक गुहा मोठ्या झालेल्या असतात. अनेकदा अशा नद्या लवणखडक फोडतात व गुहा बनवत जातात. यामुळे अनेक चमत्कृतिपूर्ण आकार बनलेले दिसून येतात.
 
काही नद्या तात्पुरत्या असतात. त्या फक्त काही काळ वाहून मग अनेक वर्षांसाठी लुप्त होतात. अशा नद्या अत्यंत कमी अथवा अनियमित पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात. भारतात [[राजस्थान]]मधील [[घग्गर हाक्राघागरा नदी]] ही अशाच प्रकारची नदी आहे.
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नदी" पासून हुडकले