"नागपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
द्विरुक्ती
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
| चिन्ह_आकारमान = 60px
}}
'''नागपूर''' हे [[महाराष्ट्र]] राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे [[भारत|भारतातील]] तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या [[विदर्भ]] विभागातील सर्वांत मोठे शहर, [[नागपूर जिल्हा]] व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच ''[[भारत|भारताचा]] [[शून्य मैलाचा दगड]]'' आहे. नागपुरास ''''संत्रानगरी'''' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे.<ref>[http://nagpur.nic.in/htmldocs/famous.htm]</ref> नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागपूर" पासून हुडकले