"अभिज्ञानशाकुंतलम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
==नाटकाची थोडक्यात गोष्ट==
चंद्रवंशी राजा [[दुष्यंत]] हा शिकारीसाठी वनात जातो. तेथे त्यास [[शकुंतला]] दिसते. ती एक ऋषिकन्या असते. त्याला ती आवडते व तो तिच्याशी गांधर्व-विवाह करतो. परतण्यापूर्वी लग्न व प्रेमाचे प्रतीक म्हणून तो तिला आपली अंगठी देतो. शकुंतलेच्या हातून दुष्यंतराजाने दिलेली अंगठी हरवते. दरम्यान शकुंतला गर्भिणी होते. दुष्यंत परत वनात न आल्यामुळे ती राजाच्या भेटीस राजप्रासादात येते. परंतु, दुष्यंतास मिळालेल्या दुर्वास मुनींच्या शापामुळे शकुंतला त्याच्या विस्मृतीत गेलेली असते. अंगठी नसल्यामुळे ती काहीचराजा
दुष्यतांलाआपली ओळख दाखवूपटवून देउ शकत नाही. या काळातच ती अंगठी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडते. तो ती राजास आणून दाखवितो. राजाची स्मृती परत येऊन तो शकुंतलेचा स्वीकार करतो.
[[चित्र :Ravi_Varma-Shakuntala_stops_to_look_back.jpg|thumb|right|[[शकुंतला]] आपल्या सखींसोबत-पायात रुतलेला काटा काढण्याचे बहाण्याने [[दुष्यंत|दुष्यंतास]] पाहतांना-[[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्याने]] काढलेले एक कल्पनाचित्र]]