"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Helix pomatia (Dourbes).jpg| जमीनीवरील गोगलगाय | thumb]]गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा [[प्राणी]] आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच [[शंख]] असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी [[उभयलिंगी]] असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसऱ्यांशी गोगलगायींशी [[संभोग]] करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून [[डिंभ अवस्था|डिंभ अवस्थेतून]] न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष्
औरंगाबाद येथे डॉ प्रदीप देशमुख यांनी मायक्रोक्लमाईस या जमिनी वर सापडणारी गोगलगाय वर संशोधन केले आहे
 
== उपयोग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोगलगाय" पासून हुडकले