"कादंबरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
साधारणत: अधिक लांबीचे [[काल्पनिक]] कथा असलेले [[गद्य]] [[लेखन]] यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी [[मराठी साहित्य|मराठी साहित्याचा]] ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या७ व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या११ व्या शतकात लिहिली गेली.
 
==कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कादंबरी" पासून हुडकले