"पतंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
पतंग पातळ [[ताव]] व [[बांबू|बांबूच्या]] कामट्या वापरुन बनवितात.हिला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच 'मांजा'काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आणि पतंग हा मकर संक्रातिला पन कही जान उडवतात .....Kite shop in Lucknow.jpg|right|thumb|पतंगीच्या दुकानाचे दृश्य]]
[[चित्र :Kite shop in Lucknow.jpg|right|thumb|पतंगीच्या दुकानाचे दृश्य]]
[[File:Kitesflying.jpg|right|thumb|]]
[[File:Lachender Drachen in Sternform.JPG|thumb|]]
[[गुजरात]]मध्ये [[अमदाबाद]] येथे 'उत्तरायण' या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो.
 
==इतिहास==
पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग [[चीन]]मध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. [[बेंजामिन फ्रॅन्कलिन]] या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये [[विद्युत उर्जा]] असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. [[भारत|भारतात]] [[संक्रात|संक्रातीला]] व २६ जानेवारीला पतंग उडवण्याची प्रथा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पतंग" पासून हुडकले