"मेमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''नाव- धीरज जवाहरलाल शालगर. ८६००९७८९७१/८९९९८३३१०० '''मार्गदर्शक:म...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २८:
 
फ्लॅश मेमरी हि रॅम आणि रॉमच्या गुणधर्मांचे एकत्रीकरण देते. नवीन माहिती साठवण्यासाठी रॅमप्रमाणे तिला अद्यायावात करता येते. संगणक प्रणालीची वीज बंद पडली टर रॉम प्रमाणेच हि पण (साठवलेली) माहिती गमवत नाही. फ्लॅश मेमरी हि अपलीकेशनच्या व्यापक प्रकारांसाठी वापरली जाते. उदा. ती संगणक चालू करतानाच्या सूचना साठविण्यासाठी वापरली जाते. या माहितीमध्ये रॅमच्या राशीविषयी, किबोर्डचा प्रकार, माऊस, आणि सिस्टीमच्या त्या विभागाला जोडलेल्या दुय्यम स्टोरेज उपकरणाविषयी विशिष्ठ माहिती सामावलेली असते. जर कंप्युटर सिस्टीममध्ये बदल केले टर त्याचे प्रतिबिंब फ्लॅश मेमरीत दिसते.
 
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मेमरी" पासून हुडकले