"व्यावसायिक अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎व्याख्या: माहितीत भर घातली.
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
छो माहितीत थोडा बदल केला.
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
व्यावसायिक अर्थशास्त्र हे आजच्या दैनंदिन व्यवहारात महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्या सर्व ठिकाणी अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून होतो. अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत तत्वे व संकल्पना यांचा वापर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कसकसा केला जातो हे आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून कळते.
== व्याख्या ==
व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या अर्थ्शास्त्रज्ञांनी व्याख्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत.