"व्यावसायिक अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
→‎व्याख्या: माहितीत भर घातली.
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ ६:
 
ई. टी. ब्रिहाम व जे.एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय."
म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, इत्यादी स्थूल घटकांशी संबंधीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आभ्यास देखील व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो. अशा रिtine व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासात सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो.