"श्रीराम संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: लोटू पाटील यांनी आपल्या सोयगावातही एक नाटक मंडळी स्थापन व्हाव...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

२१:३४, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

लोटू पाटील यांनी आपल्या सोयगावातही एक नाटक मंडळी स्थापन व्हावी म्हणून इ.स. १९०५ मधे रामनवमीला सोयगाव येथे श्रीराम प्रासादिक संगीत मंडळी स्थापना केली. नंतर प्रासादिक हा शब्द जाऊन श्रीराम संगीत मंडळी हे नाव राहीले.